Category Archives: Marathi Geet

सिद्धिविनायक चे गीत

आलो आलो तुझा मी द्वारी, तूं पालक अन् मी संसारी
तुला वंदितो खरा मनानी, मंगलमूर्ति मोरया…

सिद्धिविनायक राया…नवसा चा गणराया
भकतां वर कर माया…सिद्धिविनायक राया…

एकदंत तूं दयावंत तूं, रिद्धि-सिद्धि चा महामंत्र तूं…
नाग, कमळ, माळा, मोदक संग, अंग सिंदूरी दीसे गजब तूं…

करूं आरती नमन करूं मी… दुष्टपणाचा शमन करूं मी
मंगळवारी करूं प्रार्थना…कर माझा वर माया

सिद्धिविनायक राया… नवसा चा गणराया,
भकतां वर कर माया…सिद्धिविनायक राया…
– संजय वि. शाह ‘शर्मिल’

Advertisements